Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Sudhakarrao Naik Junior College : सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड 

Sudhakarrao Naik Junior College : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे पार पडली.या स्पर्धेत श्री. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान जुनिअर कॉलेज, शेकापूर फाटा (कार्ला) येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली.

Sudhakarrao Naik Junior College

पातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे पार पडली.या स्पर्धेत श्री. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान जुनिअर कॉलेज, शेकापूर फाटा (कार्ला) येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली.
महाविद्यालयाच्या अमर चव्हाण, स्वप्निल जाधव, आदित्य इंगळे,प्रज्वल इंगळे यांनी सुवर्णपदक तर सौरव सुलताने व हर्ष राठोड यांनी राैप्य पदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कॉलेजचे नाव उज्ज्वल झाले असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था चे सचिव रामसिंग  जाधव, प्राचार्य नारायण वायाळ, मुख्याध्यापक राठोड, मुख्याध्यापिका अनिता इंगळे  तसेच बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल शेगोकार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top