Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Two motorcycles : देऊळगाव फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जखमी

Two motorcycles : पातूर–बाळापूर मार्गावरील देऊळगाव फाट्यावर रविवारी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले.

Two motorcycles

दिग्रस बू : पातूर–बाळापूर मार्गावरील देऊळगाव फाट्यावर रविवारी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात विवरा येथील रहिवासी पदमा माटे (वय ५०) आणि शालिगराम पजई (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेतील डॉक्टर मोहम्मद फैजान व राहुल बोर्डे यांच्या तत्परतेमुळे जखमींना प्राथमिक उपचार देऊन अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर दुसऱ्या दुचाकीचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. वृत्त लिहेपर्यंत संबंधित अनोळखी व्यक्तीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top