Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

World Soil Day : जागतिक मृदा दिनानिमित्त माळवंडीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

World Soil Day : जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर) निमित्त मौजे माळवंडी (ता. बुलढाणा) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ  झापे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी   मयुरी खलाणे,   सचिन चेके, तसेच मंडळ कृषी अधिकारी   विकास गवई यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

World Soil Day

१०० शेतकऱ्यांना मृदा चाचणी अहवालांचे केले वितरण

बुलढाणा : जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर) निमित्त मौजे माळवंडी (ता. बुलढाणा) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ  झापे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी   मयुरी खलाणे,   सचिन चेके, तसेच मंडळ कृषी अधिकारी   विकास गवई यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच  संगीताताई समाधान चव्हाण, उपसरपंच अशोकराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी अंभोरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली लहाने यांनी केले असून कृषी विभागातील सर्व अधिकारी यांनी समन्वय साधला.कार्यक्रमाच्या शेवटी १०० शेतकऱ्यांना मृदा नमुने चाचणी अहवालाचे वितरण करण्यात आले. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने पीक लागवड, खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top