Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

accident on Samriddhi : समृद्धीवर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळली, एक ठार, एक गंभीर

accident on Samriddhi : भरधाव कार समोरच्या ट्रकवर आदळल्याने एक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.हा अपघात
समृद्धी महामार्गावर फरदापुर उपकेंद्र हद्दीत १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाला.

accident on Samriddhi

फकिरा पठाण
मलकापूर पांग्रा : भरधाव कार समोरच्या ट्रकवर आदळल्याने एक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.हा अपघात
समृद्धी महामार्गावर फरदापुर उपकेंद्र हद्दीत १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाला.
महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुरच्या माहितीनुसार, चैनेज क्रमांक २९८.०१ या ठिकाणी नागपूर दिशेने जाणारी स्कार्पिओ (MH31GA6091) ही कार समोरील ट्रक (MH43BP7185) ला मागून धडकली. या अपघातात नावेद शामिया अब्बास (वय ४५, रा. नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक बिलाल जफर अब्बास (वय ३८, रा. नागपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळी महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुरचे पीएसआय जितेंद्र राऊत, हेडकॉन्स्टेबल ९८७ व पोलिस शिपाई ६९७ हे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृत आणि जखमींना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात हलविले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती; मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातस्थळी मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.
पुढील तपास महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुर येथील पीएसआय जितेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top