74 donors donate blood :महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ कासारखेड यांच्या ५० व्या सुवर्ण वर्ष महोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिरामध्ये ७४ पुरुष महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये पुरुष ६५ व महिला ९ महिला रक्तदात्यांचा समावेश हाेता. हे शिबीर ३ सप्टेंबर राेजी घेण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी शिबीरात १३६ जणाची तपासणी करण्यात आली.

बाळापूर: महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ कासारखेड यांच्या ५० व्या सुवर्ण वर्ष महोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिरामध्ये ७४ पुरुष महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये पुरुष ६५ व महिला ९ महिला रक्तदात्यांचा समावेश हाेता. हे शिबीर ३ सप्टेंबर राेजी घेण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी शिबीरात १३६ जणाची तपासणी करण्यात आली.
बाळापूर शहरातील गणेशोत्सव मंडळातील कासारखेड परिसरात महात्मा फुले गणेश मंडळ दरवर्षी विविध समाजपयोगी उपक्रम राबवत आहे. या वर्षी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर व प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवला याचा समाजाला फायदा मिळत आहे. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात दत्ता नावकार , साहेबराव धनोकार , प्रशांत धनोकार , सुनिल जढाळ , तेजस कोकाटे , गोविंदा जढाळ , अनिल धनोकार ,अनिकेत धनोकार , अनंता नावकार , गौरव धनोकार , हरी विधाते , महेश भागवत , दिलीप धनोकार , राजेंद् धनोकार , ज्ञानेश्वर घाटोळ , आनंद उमाळे , अर्जुन हिवराळे , सत्पाल वाकोडे , राहुल भालतिलक , ममतागीर ठेकेदार , रुसीकेश धनोकार , गोकुल खजुरे , गुणवंत धनोकार , कृणाल अकर्ते , अक्षय धनमोडे , संकेत सोनोने , गौरव धनोकार , अंकीत धनोकार , आशुतोष धनोकार , पवन हातोले , विपुल धनोकार , कपील उमाळे , योगेश शेगोकार , योगेश्वर धनोकार , बाळकृष्ण बोरकर , अनुज लहाने , हरी विधाते , रुषीकेश जावरकर , नितीन हूसे , गोपाल ठाकूर , यश धनोकार ,अभिजीत जढाळ , प्रथमेश कलोरे , संजय हुसे , सागर धनोकार , विकास रोम , पंकज धनोकार , आशिष काळे , विजय रोम , संजय उमाळे , धनराज लहाने , शुभम हिरळकर , महेश धनोकार , ज्ञानेश्वर गायकवाड , सर्वज्ञ धनोकार , युवराज घाटोळ , मितेश धनोकार , प्रणव उमाळे , रोहण धनोकार , प्रज्जवल उमाळे , महिलां मध्ये शुंभांगी गोतमारे , मनिषा हुसे , पुजा लहाने , अश्विनी धनोकार , उज्जवला धनोकार , पुजा धनोकार आदींनी रक्तदान केले. तसेच १३६ रुग्णांची आराेग्य तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबीरीसाठी ठाकरे रक्तपेढीच्या तज्ञ डाँक्टर व आरोग्य शिबीरात डाँ. अभिजीत पल्हाडे , डाँ. राजेश चिंचोळकर , डाँ. चंद्रकांत धनोकार , डाँ. समता लोखंडे , डाँ. अमोल बोचरे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यानी सहकार्य केले.